महिमतगड हा एक गिरिदुर्ग असून त्याची उंची २६५० फुट आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात हा किल्ला वसलेला आहे.दाट झाडीत किल्ल्याचे अनेक अवशेष आहेत.किल्ल्यावर निगुडवाडी किवा कुंडी या पायथ्याच्या गावातून पायवाट आहे व ही दोन गावे विरुध्द दिशांना आहेत. दोनही गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास २ तास लागतात.बालेकिल्ल्यावर ध्वजस्तंभ (A Triangulation Point) उभारलेला आहे.किल्ल्यावर पाण्याच्या टाक्यात पिण्याचे पाणी जानेवारी पर्यंत उपलब्ध असते. |




.jpeg)

.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा