सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या मध्ये अनेक नैसर्गिक
व मानवनिर्मित गुहा आढळतात.केमसे गावाजवळ अशीच एक प्राचीन किंवा अश्मयुगीन गुहा
दाट जंगलात वसलेली आहे.कुंभार्ली घाटा माथ्यापासून २ किलोमीटर अंतरावर ही
प्रचंड मोठी नैसर्गिक गुहा आहे.गावातील तलावा पासून पुढे
गेल्यानंतर मळलेल्या पायवाटेने १५ मिनिटात या ठिकाणी पोहोचता येते.
![]() |
केमसे गावातील तलाव |
![]() |
| गुहेतून सूर्यप्रकाशाकडे झेपावणारा वृक्ष |













२ टिप्पण्या:
👌
👍👍
टिप्पणी पोस्ट करा